महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Heat wave in the Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thack ...
Bhaskar Jadhav on Raj Thackeray: एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे. ...
Loksabha Election 2024 - राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी विशेषत: उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून राज यांना टार्गेट करण्यात येत आहे. त्याला मनसे नेत्यांनीही सडेतोड उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. या आरोप प् ...
Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे. ...