सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
जुने पडीक झालेले धोकादायक वाडे, वाहतूककोंडी, वाहनतळांचा अभाव अशा अनेक समस्या कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांचा सामना आता नवनिर्वाचित आमदार कसा करणार, हे महत्त्वाचे आहे. ...
राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधील आमदार चंद्रकांत ...
ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली. ...