लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

भारत माता की जय न बोलणारे पाकिस्तानीच- भाजपा आमदार - Marathi News | bjp mla surendra singh gave controversial comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत माता की जय न बोलणारे पाकिस्तानीच- भाजपा आमदार

भारत माता की जय बोलायला घाबरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी पाकिस्तानी मानतो. ...

आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण - Marathi News | MLA Seema Hiray assaulted the youth of the guard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण

यावेळी झालेल्या बाचाबाचीत हिरे यांच्या अंगरक्षकाने काही तरुणांना मारहाण केल्यानंतर ग्रामस्थ धावून आल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. ...

पैसे मागणाºयांवर कारवाई करा - Marathi News |  Take action on demanding money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे मागणाºयांवर कारवाई करा

भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकार ...

जळगाव जिल्ह्यातील दांडीबहाद्दर अधिका-यांवर खासदारांचा संताप - Marathi News | MPs of Jalgaon District Dandi Habiters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील दांडीबहाद्दर अधिका-यांवर खासदारांचा संताप

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीबाबत अधिका-यांना गांभीर्य नसल्याने नाराजी व्यक्त करीत रद्द केली बैठक ...

VIDEO- भाजपा आमदारासमोर मुलाची व समर्थकांची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | VIDEO- bjp mla pooran prakash supporters thrashed toll employee mahuvan toll plaza mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO- भाजपा आमदारासमोर मुलाची व समर्थकांची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला मारहाण

भाजपाच्या आमदारासमोर त्यांच्या मुलाने व समर्थकांनी गुंडगिरी करत टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची  घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ...

आरएसएसच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, भाजपा आमदार बरळला - Marathi News | 'You’re not a Hindu if you don’t join RSS' says Hyderabad BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरएसएसच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, भाजपा आमदार बरळला

हैदराबादमधील भाजपा आमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. ...

उमेदवारी अर्जात खोटी माहिती, अचलपूरचे आमदार बच्चू कडूंवर दोषारोपपत्र - Marathi News | False information in the candidature of the applicant, Achchalpur MLA Bachu Kadu is chargesheeted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेदवारी अर्जात खोटी माहिती, अचलपूरचे आमदार बच्चू कडूंवर दोषारोपपत्र

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरस ...

आमदाराला मारहाणप्रकरणी डॉ. कारेमोरे यांना जामीन - Marathi News | MLA assault case Karemore bailout | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आमदाराला मारहाणप्रकरणी डॉ. कारेमोरे यांना जामीन

भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ञ डॉ. पंकज कारेमोरे यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. कारेमोरे यांना तुमसर न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. ...