लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

पालिकेने नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वसुलीचे काम करतात, काँग्रेसचा आरोप - Marathi News |  The traffic warden appointed by the municipal corporation is working for recovery, Congress allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेने नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वसुलीचे काम करतात, काँग्रेसचा आरोप

मीरा-भार्इंदर शहरांतील वाहतुकीच्या नियोजनासाठी पालिकेने स्वखर्चातून नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियोजन न करता वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून बेकायदेशीर वसुलीची कामे करत ...

बीएसयूपीवर सभेत चर्चा, नगरसेविका मीरादेवी यांची मागणी - Marathi News |  Discussion at the BSUP meeting, the demand of corporator Meera Devi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयूपीवर सभेत चर्चा, नगरसेविका मीरादेवी यांची मागणी

००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. ...

... तर पक्षांचीही कार्यालये पाडू, आयुक्तांची स्पष्टोक्ती - Marathi News |  ... if the office of the parties to lodge, the commissioner's clearance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर पक्षांचीही कार्यालये पाडू, आयुक्तांची स्पष्टोक्ती

मीरा-भार्इंदरमधील राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव आणणाऱ्या सत्ताधारी भाजपाने सभागृहात मात्र घूमजाव करत विषय पुढे ढकलला. ...

विशेष लोकलसाठी महिला उतरल्या रुळांवर - Marathi News | Women passenger strike on track for special local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष लोकलसाठी महिला उतरल्या रुळांवर

भार्इंदर स्थानकातून अंधेरीसाठी सुरु झालेल्या नविन लोकल वरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगला आहे. ...

परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर - Marathi News | Use of solar energy will be in transport agreements | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

विजेची होणार बचत, पहिलीच वास्तू, एकाच वेळी २३ बस उभ्या करण्याची क्षमता ...

मतदार याद्यांतील घोळावर काँग्रेसचा आक्षेप; १०५५८ मतदारांची दुबार नावे   - Marathi News | Congress's objection on voter lists; Duplicate names of 10,558 voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार याद्यांतील घोळावर काँग्रेसचा आक्षेप; १०५५८ मतदारांची दुबार नावे  

राज्य निवडणुक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदार संघ १४५ मधील याद्यांत मोठ्याप्रमाणात घोळ असुन त्यात तब्बल १०५५८ मतदारांची नावे दोनदा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ...

चक्क नगरसेवकानेच मागितले कंत्राट - Marathi News | Only the councilor asked the contract | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चक्क नगरसेवकानेच मागितले कंत्राट

आयुक्तांना दिले पत्र, १३ लाखांत भंगार साहित्य घेण्याची तयारी ...

मीरा - भार्इंदरमध्ये सामान्यांचा पाण्याकरिता टाहो तर नेते सुशेगाद - Marathi News | Mira-Bhairindar tahai water for the water, then leader Sujhagad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा - भार्इंदरमध्ये सामान्यांचा पाण्याकरिता टाहो तर नेते सुशेगाद

टंचाईच्या काळात नवीन जलजोडण्या देणे थांबते, मात्र नवीन इमारतींना परवानगी देणे थांबत नाही. लोकानुनय सुरूच आहे. ...