लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर, मराठी बातम्या

Mira bhayander, Latest Marathi News

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Shiv Sena deputy collector's headless protest movement, corporators, corporators and office bearers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. ...

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण - Marathi News | A 4-year-old girl was abducted and raped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...

बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड - Marathi News | Open card and PAN card through fake documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...

पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर - Marathi News | Immediately transfer officers in the same post for the same post of the year; Otherwise chaude unrestrained movement- Shankar Virkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिका ...

मीरा-भाईंदरमधील भाजपा मंडळाचे काही तत्कालीन अध्यक्ष सेनेच्या वाटेवर - Marathi News | On the way to the then President Sena from Mira-Bhayander BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधील भाजपा मंडळाचे काही तत्कालीन अध्यक्ष सेनेच्या वाटेवर

मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुर ...

अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अ‍ॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम - Marathi News | Officers' Clean Cleanliness Mode app; The top priority for municipal cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अ‍ॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अ‍ॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरि ...

मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य - Marathi News |  The names for the metro station are fixed, the opponents diminish; The information of authority is valid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले ...

शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा - Marathi News | Suggest names to scheduled metro stations in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. ...