राजाराम लोंढे।कोल्हापूर : दूध पावडर उत्पादनांवर राज्य सरकारने प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फायदा दूध संघांना सध्या तरी होण्याची शक्यता कमी आहे. कडक उन्हाळा व दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमुळे पावडर उत्पादन कम ...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे. ...
दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रतिलिटर २७ रुपये भाव द्यावा, दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण आखावे, या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही आणि दूध आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा खु ...
दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...
मानोरी : सध्या दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, दूध उत्पादन बघता दुधाचे दर १० रुपयांपेक्षाही कमी म्हणजे प्रतिलिटर १८ ते १९ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. ...
सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी ...