आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
देशात दुधाचे अतिउत्पादन झाल्यामुळे किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून डेअरी उद्योग संकटात सापडला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...
सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत. ...