लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव - Marathi News | Donkey's milk is valuable; Ten thousand price per liter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव

Donkey's milk: आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. ...

दररोज दूध पिऊनही तब्येत सुधरत नाही? कारण दूध पिताना हमखास होणाऱ्या चुका ! - Marathi News | Health tips : Avoid these mistakes while drinking milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज दूध पिऊनही तब्येत सुधरत नाही? कारण दूध पिताना हमखास होणाऱ्या चुका !

उचलला दुधाचा ग्लास आणि लावला तोंडाला, असं नसतं बरं का.. योग्य पद्धतीने दूध प्यायले, तरच त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. तुम्हीही दूध घेताना 'या' चूका करत नाही ना? ...

आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर - Marathi News | Inhumane acts of mother with children; beaten by do naked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर

Mother Beaten to children : महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे अमानुष कृत्य पाहून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध - Marathi News | In Pune! Now you can get buffalo milk from ATM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध

प्रिपेड कार्डही व रोख पैसे देऊन मिळणार दूध; पुण्यातील दीप बंगला चौकात हे दुधाचे एटीएम सुरु ...

Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता 'मदर डेअरी'कडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर - Marathi News | mother dairy increased prices of all its variant milks by rs 2 rupees per liter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता 'मदर डेअरी'कडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ...

बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | 8,497 liters of adulteration milk seized in Baramati; Food and Drug Administration action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

२ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त ...

Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई! - Marathi News | start diary farm business in 10 thousand rupees and earn 1 lakh per month know how details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई!

Business Idea : आजच्या काळात डेअरी फार्मिंग एक उत्तम क्षेत्र आहे, जिथे भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. ...

पेट्रोल, डिझेल पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ; उद्यापासून नवे दर लागू; जाणून घ्या - Marathi News | Amul Hiked Prices Of Milk Products Rs 2 Per Litre From 1 July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेल पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ; उद्यापासून नवे दर लागू; जाणून घ्या

अमूलकडून दुधाच्या दरांमध्ये वाढ; उद्यापासून नवे दर लागू होणार ...