लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

आई थोर तुझी माया! बाळाला दुध पाजल्यानंतर होतो आईचा मृत्यू तरीही चिमुकल्याचं पोट भरते अन् मृत्यूला कवटाळते - Marathi News | worm mother dies after feeding milk baby research in University college London | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाळाला दुध पाजल्यानंतर होतो आईचा मृत्यू तरीही चिमुकल्याचं पोट भरते अन् मृत्यूला कवटाळते...

एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. असे का होते? घ्या जाणून... ...

नांदेड : जीव धोक्यात घालून ते पोहोचवतात दूध; गुरफळीच्या दुग्ध व्यावसायिकांची कसरत - Marathi News | Nanded At the risk of their lives people deliver milk dairy professionals pdc | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड : जीव धोक्यात घालून ते पोहोचवतात दूध; गुरफळीच्या दुग्ध व्यावसायिकांची कसरत

नदीला पूर आल्यानं, तसंच रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे. ...

दुधामध्ये डिर्टजंटची भेसळ; बारामती एमआयडीसीतील एका कंपनीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Adulteration of detergent in milk; Shocking type in a company in Baramati MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधामध्ये डिर्टजंटची भेसळ; बारामती एमआयडीसीतील एका कंपनीतील धक्कादायक प्रकार

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे दुधभेसळ उजेडात आली ...

दूध पुरवठा न करणा-या संस्थांना मतदानाचा अधिकार नको - Marathi News | Institutions that do not supply milk do not want the right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध पुरवठा न करणा-या संस्थांना मतदानाचा अधिकार नको

कात्रज दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर ...

बटाट्याचे दुधाचे फायदे | Benefits of Potato Milk | How to Make Potato Milk | Lokmat Sakhi - Marathi News | Benefits of Potato Milk | Benefits of Potato Milk | How to Make Potato Milk | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :बटाट्याचे दुधाचे फायदे | Benefits of Potato Milk | How to Make Potato Milk | Lokmat Sakhi

तुम्हाला सोया मिल्क माहित असेल, आल्मंड मिल्क माहित असेल, कॅश्यू मिल्क माहित असेल किंवा ओट मिल्क माहित असेल पण तुम्हाला पोटॅटो मिल्क बद्दल माहितीये का? पोटॅटो मिल्क म्हणजेच बटाट्याच्या दूधाबद्दल आपण या व्हिडीओमध्ये माहिती घेणार आहोत. ...

१० रुपयांचं दुधं सांडलं म्हणून पेटला वाद; नशेत दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने प्रहार करत घेतला जीव - Marathi News | Dispute erupts over Rs 10 worth of milk spilled; An intoxicated two-wheeler hit the creature with an iron rod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० रुपयांचं दुधं सांडलं म्हणून पेटला वाद; नशेत दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने प्रहार करत घेतला जीव

Dispute erupts over Rs 10 worth of milk spilled : मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड इंस्ट्रियल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

गाढविणीचे दूध कधी प्यायले आहे का? दुर्मिळ आजारावर ठरतेय रामबाण उपाय - Marathi News | Have you ever drank donkey's milk? Panacea for rare diseases | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाढविणीचे दूध कधी प्यायले आहे का? दुर्मिळ आजारावर ठरतेय रामबाण उपाय

Amravati News गाढविणीच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. परिणामी, या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. ...

...म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले आंदोलन - Marathi News | ... So the milk producing farmers started agitation by milking the donkeys | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

Farmers in Sangamner: दूध व्यवसायातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. ...