लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात दुध भेसळ करणाऱ्यांवर ‘अन्न व औषध’ची कारवाई, खानापुरात संकलन केंद्र केले सील - Marathi News | Food and drug action against adulterants of milk in Sangli district, collection center sealed in Khanapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दुध भेसळ करणाऱ्यांवर ‘अन्न व औषध’ची कारवाई, खानापुरात संकलन केंद्र केले सील

सोयाबीन तेल, पावडरचा साठा जप्त ...

कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल वादाला उकळी, निवडणुकीच्या तोंडावरच दुधावरुन राजकारण - Marathi News | Nandini vs Amul milk controversy boils over In Karnataka, politics over milk on the eve of elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल वादाला उकळी, निवडणुकीच्या तोंडावरच दुधावरुन राजकारण

अमूलने बंगळुरू शहरात ऑनलाइन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचे ट्वीट केले आणि निवडणुकीच्या तोंडावर बाहेरचा विरुद्ध आपला असा वाद पेटला ...

दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद? - Marathi News | what is amul vs nandini milk war why amul facing backlash in karnataka | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद?

कर्नाटकात दुधावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अमूल आणि नंदिनी दुधाच्या वादाने राजकीय रंग घेतला आहे. ...

महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य - Marathi News | Inflation witch... Milk is also consumed, import of dairy products is possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य

आवश्यक खाद्यान्नांच्याही किमती वाढल्या ...

वृत्तपत्रातील एक बातमी वाचली अन् शरद पवारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं पत्र - Marathi News | On Decision, India Can Import Dairy Products, Sharad Pawar Wrote letter to Minister Parshottam Rupala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृत्तपत्रातील एक बातमी वाचली अन् पवारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं पत्र

दूध उत्पादक शेतकरी कोविड काळातील संकटानंतर आता कुठेतरी उभारी घेत आहे असं पवारांनी सांगितले. ...

गाढविनीच्या दुधापासून बनलेला साबण महिलांना सुंदर ठेवतो; मनेका गांधींनी सांगितले... - Marathi News | Soap made from donkey's milk keeps women beautiful; Maneka Gandhi statement video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाढविनीच्या दुधापासून बनलेला साबण महिलांना सुंदर ठेवतो; मनेका गांधींनी सांगितले...

किती दिवस झालेत आपल्याला गाढव पाहून. धोब्याचे काम संपले आहे असे सांगत मनेका गांधी यांनी एका प्रसिद्ध राणीचे उदाहरण दिले. ...

पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! अमुल दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ - Marathi News | amul hikes milk price in gujarat by rupees 2 per litre | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! अमुल दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

आज पहिल्याच दिवशी अमुल दुधाने ग्राहकांना झटका दिला आहे. ...

दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - संजय राठोड - Marathi News | Strict action will be taken against those who adulterate milk - Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - संजय राठोड

सुरेश धस यांनी बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ...