लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद एकबोटे

मिलिंद एकबोटे

Milind ekbote, Latest Marathi News

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पाच जिल्ह्यात जिल्हाबंदी करा ; भीम आर्मीची मागणी - Marathi News | bhim army demands ban on sambhaji bhide and milind ekbote in 5 districts around pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पाच जिल्ह्यात जिल्हाबंदी करा ; भीम आर्मीची मागणी

संभीजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या 5 जिल्ह्यात जिल्हाबंदी करुन पाेलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. ...

जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज   - Marathi News | Milind Ekbote's application for problems in bail rules at the Fundamental Rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज  

कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे. ...

मिलिंद एकबोटे यांच्या वकिलाला २५ हजारांचा दंड - Marathi News | Milind Ekbote's lawyer gets 25 thousand fine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद एकबोटे यांच्या वकिलाला २५ हजारांचा दंड

आयोगाच्या सुनावणीला तब्बल तीन तास विलंब केल्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल व सदस्य सुमित मलिक यांनी मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे - Marathi News | Due to Dalit and Maratha coming together, BJP has create Bhima-Koregaon incident - Anand Teltumbde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे

दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. ...

मिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करा - Marathi News | Cancel the bail granted to Milind Ekbote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करा

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातूनही मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर - Marathi News | Pune- Milind Ekbote granted bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातूनही मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर

कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Judicial custody to Milind Ekbote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ...

एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे - Marathi News |  Trying to defame the Ekbote family - Dr. Gajanan Ekbote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे

एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ...