लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी - Marathi News | Robbery in industrial area will be investigated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

मॅनहोल दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीची एमआयडीसीवर प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | NCP ask Question to MIDC on the Manohol mishap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅनहोल दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीची एमआयडीसीवर प्रश्नांची सरबत्ती

खंबाळपाडा मॅनहोल दुर्घटना : अधिकाऱ्यांवरील कारवाईचे काय? ...

दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to be taken care of by Diwali Holidays Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी काळजी घेण्याचे आवाहन

सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला. ...

सीईटीपीचे विस्तारीकरण सुरू; क्षमता २२ एमएलडीवरून २७ इतकी होणार - Marathi News | CETP expansion begins; The capacity will be from 27 MLD to 27 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीईटीपीचे विस्तारीकरण सुरू; क्षमता २२ एमएलडीवरून २७ इतकी होणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तळोजा एमआयडीसीपैकी एक असलेल्या सीईटीपीचे विस्तारीकरण होणार आहे. ...

औरंगाबादेतील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता - Marathi News |  The possibility of water-sharing crisis in the Aurangabad industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता

जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ...

तळोजा एमआयडीसी दुर्घटना : ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे भोवले - Marathi News | Taloja MIDC Accident: Ignore the grievances of villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तळोजा एमआयडीसी दुर्घटना : ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे भोवले

अनेक गावांमध्ये उमटले पडसाद, १५ किमी परिसरात जाणवले धक्के ...

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, नोकरी द्या; मनसेची मागणी - Marathi News | Give five lakh jobs to the families of the deceased; The demand of the MAS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, नोकरी द्या; मनसेची मागणी

मॅनहोलमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसीवर धडक ...

तळोजा MIDCमध्ये भीषण स्फोट, दोन कामगार जखमी - Marathi News | Fire breaks out at Taloja Maharashtra Industrial Development Corporation area in Navi Mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा MIDCमध्ये भीषण स्फोट, दोन कामगार जखमी

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा  स्फोट झाला . ...