lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

एमआयडीसी

Midc, Latest Marathi News

पनवेल औद्योगिक वसाहतीत २२.३१ कोटींच्या पायाभूत सुविधा - Marathi News | In panvel 22.31 crore infrastructure industrial estate has been approved by the industries department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल औद्योगिक वसाहतीत २२.३१ कोटींच्या पायाभूत सुविधा

नवी मुंबईतील लघुउद्योजकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे  - Marathi News | Kesurdi villagers demand action against polluting MIDC companies in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे 

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा  ...

बेपर्वाईचे बळी! औद्योगिक वसाहतींमधून मध्यवर्ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित व्हायला हवी, तरच अशा दुर्घटना टाळता  येतील - Marathi News | Victims of recklessness! Such accidents can be avoided only if central security system should be implemented in industrial estates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेपर्वाईचे बळी! औद्योगिक वसाहतींमधून मध्यवर्ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित व्हायला हवी, तरच अशा दुर्घटना टाळता  येतील

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत हँडग्लोव्ह्ज बनविणाऱ्या एका कंपनीत आग लागून सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे एकाच महिन्यातील ही तीन उदाहरणे ठळकपणे समोर आली.  ...

केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान - Marathi News | 1200 workers lost due to Chemspec fire case loss of hundreds of crores to the company in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान

तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि.२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अतिरिक्त शेंद्रा एमआयडीसीतील अडथळे दूर, लवकरच उद्योजकांना भूखंड - Marathi News | hurdles removed in Additional Shendra MIDC, plots to entrepreneurs soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिरिक्त शेंद्रा एमआयडीसीतील अडथळे दूर, लवकरच उद्योजकांना भूखंड

अतिरिक्त शेंद्रा वसाहतीमध्ये भूखंडाला मागणी अधिक असण्याची शक्यता गृहित धरून एमआयडीसीने तेथे रेखांकन केले आहे. ...

जमिनी आमच्या; एमआयडीसीला देणार नाही; साताऱ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको  - Marathi News | Farmers' opposition to acquisition of land for the fourth phase of Satara MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनी आमच्या; एमआयडीसीला देणार नाही; साताऱ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको 

उद्योगमंत्र्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधनू प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले  ...

सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध - Marathi News | Strong opposition from farmers to give land to Sillod's proposed MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध

या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp sharad pawar group mla rohit pawar replied dcm ajit pawar over karjat midc issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Rohit Pawar Vs Ajit Pawar: कर्जत MIDCबाबत अजित पवारांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेवर रोहित पवार यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे. ...