इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या FOLLOW Mhada, Latest Marathi News म्हाडा लॉटरी 2025 Read More
या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत. ...
उच्च उत्पन्न गटाच्या यादीतील संकेत क्रमांक ३६७ मधील एकमेव घर (किंमत ५ कोटी १३ लाख) विनोद शिर्के यांना जाहीर झाले. ...
Mumbai Mhada Lottery 2018 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठीच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे. ...
मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार : सकाळी ७ वाजल्यापासून वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण ...
दीड वर्षांपूर्वी वादात सापडलेल्या आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली तसेच किरकोळ दुरुस्तीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. ...
रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ...
बिग बॉसच्या मोठ्या घरात अनेक दिवस राहून आल्यानंतर अभिनेता सुशांत शेलार आता हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या मुंबई लॉटरीत नशीब आजमावत आहे. ...
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. ...