लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय - Marathi News | No big Building Near Airport Means No - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय

म्हाडाचा ४० मजली इमारतीचा प्रस्ताव फेटाळला ...

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of time till February 15 for determination of eligibility of mill workers and their heirs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला मुदतवाढ ...

गिरणी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात तरी घर मिळेल का? जाचक अटी शिथिल करण्याची मागणी - Marathi News | mill worker get a home at least later in life or not people demand for Demand relaxation of oppressive conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात तरी घर मिळेल का? जाचक अटी शिथिल करण्याची मागणी

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...

दादरमध्ये म्हाडाला मिळणार अतिरिक्त घरे; १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लागणार - Marathi News | MHADA will get additional houses in dadar project that has been dragging on for 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये म्हाडाला मिळणार अतिरिक्त घरे; १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लागणार

प्रस्तावाला मान्यता मिळाली असून रेंगाळलेल्या पुनर्विकासाचा हा पहिलाच प्रयाेग ठरला आहे. ...

जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल - Marathi News | If oppressive conditions were relaxed, every mill worker would have a home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...

पुन्हा आश्वासनच... कधी लागणार लॉटरी, गिरणी कामगारांचा सवाल  - Marathi News | mumbai mill are waiting for mahada lottery for her own houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा आश्वासनच... कधी लागणार लॉटरी, गिरणी कामगारांचा सवाल 

लाखो गिरणी कामगार अजूनही घराच्या प्रतीक्षेत. ...

५० वर्षांनी घर मिळाले आणि आसवांचा बांध फुटला... - Marathi News | after thee 50 years to getting own house people going to emotional | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षांनी घर मिळाले आणि आसवांचा बांध फुटला...

संक्रमण शिबिरातील १६ रहिवाशांना मिळाल्या घराच्या चाव्या ...

म्हाडाचे उपाध्यक्ष स्वतः भेटणार, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी सोडविणार - Marathi News | Vice President of MHADA will personally meet, solve the grievances of common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे उपाध्यक्ष स्वतः भेटणार, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी सोडविणार

म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन ...