लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मुंबईकरांसाठी मेट्रो-६ मार्गिका ठरणार वरदान, २०२१ मध्ये होणार कार्यान्वित - Marathi News | Metro-6 Rail Corridor to be implemented in 202, The Metro -6 route heapful for the Mumbaikar's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी मेट्रो-६ मार्गिका ठरणार वरदान, २०२१ मध्ये होणार कार्यान्वित

समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे. ...

मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार - Marathi News | Corruption in construction of Pardi flyover for Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के ...

मेट्रोमुळे पावसात पाणी तुंबणार नाही!, प्रशासनाचा दावा - Marathi News | Due to the metro, the water will not flutter, the administration claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोमुळे पावसात पाणी तुंबणार नाही!, प्रशासनाचा दावा

मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी संबंधित प्राधिकरणांनी घ्यावी, असे महापालिकेने ठणकावताच या प्राधिकरणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. ...

आता मेट्रो ३ च्या कामामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही - Marathi News | Now, due to the work of Metro 3, water will not flood in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रो ३ च्या कामामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही

मान्सून काळात मेट्रो कामामूळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ)  पूर्णतः सज्ज आहे. मुंबई मेट्रो ३ च्या सर्व अभियंतांना तसेच कंत्राटदारांना येत्या मान्सून दरम्यान करावयाच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर निर्देश  देण् ...

नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका - Marathi News | Eight thousand electricity consumers in the Manishnagar area of Nagpur affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका

महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला. ...

नागपुरात सावित्रीच्या लेकींचा मेट्रो प्रवास! - Marathi News | Savitri's daughters do metro travel in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सावित्रीच्या लेकींचा मेट्रो प्रवास!

रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ...

मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच - Marathi News |  Due to the debris of the metro, the fear of tumbling of rain water channels, new pits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे. ...

मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट - Marathi News | 12 to 4 relaxation for the workers of the metro: heat wave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट

जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दु ...