नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत. ...
नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या खरेदीसाठी उपयुक्त एसबीआय महाकार्ड आणि मोबाईल अॅपचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्या हस्ते शनिवारी सीताबर्डी येथील इं ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. ...