५० महिन्यांत शहरात २५ कि़मी.चे अर्थात दोन महिन्यात एक कि़मी.चे बांधकाम पूर्ण केले आहे. ही महामेट्रोसाठी मोठी उपलब्धी असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली. ...
हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. ...