लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

नागपुरात मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा झुकला  - Marathi News | The metro pillar tilted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा झुकला 

मुंजे चौकातून जानकी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा रस्त्यावर झुकल्यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळव ...

मेट्रोकामामुळे वाहतूककोंडी - Marathi News | Traffic drivers due to MetroCam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोकामामुळे वाहतूककोंडी

कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे लोक पर्यायी मार्गांचा शोध घेऊन त्याचा वापर करतात व त्यातूनच गल्ली बोळात वाहतूककोंडी होते, ...

नागपुरातील ‘मेट्रो डबलडेकर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 'Metro DoubleDekar' in Nagpur waiting for approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘मेट्रो डबलडेकर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत

वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. पण आता फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही. ...

मेट्रो-३चे काम आता रात्रीही! - Marathi News | Metro-3 works at night! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३चे काम आता रात्रीही!

कुलाबा येथील रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी मेट्रोच्या कामादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करता येत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती - Marathi News | Due to the sub-metro rail, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती

शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून ...

मेट्रोबाधितांसाठी पालिका आयुक्तांची समिती - Marathi News | Municipal Commissioner's Committee for Metrobiology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोबाधितांसाठी पालिका आयुक्तांची समिती

मेट्रोच्या भुयारी मार्गातून जमिनीवर येणाऱ्या स्थानकांसाठी काही खासगी जागामालकांची जागा संपादन करण्यात येणाऱ्या अडचणींसह भूसंपादनासाठी भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त ...

भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक - Marathi News | Citizens of Peth in troubles due to metro tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक

साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत. ...

नागपुरात फेब्रुवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण - Marathi News | The first phase of the Metro rail in Nagpur will be starts in February 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फेब्रुवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

खापरी ते मुंजे चौक आणि हिंगणा ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत २२ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण फेब्रुवारी-२०१९ पर्यंत करण्याचे लक्ष्य असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी म्हटले आहे. ...