लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट गाला

मेट गाला, मराठी बातम्या

Met gala, Latest Marathi News

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.
Read More
Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | priyanka chopra kissed nick jones in front of everyone at met gala 2025 viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मेट गाला २०२५ या फॅशन इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सहभागी झाले होते. दोघांच्या रोमँटिक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं ...

दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले - Marathi News | met gala 2025 pop queen shakira shared video with punjabi singer diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

शकिराही दिलजीतसोबत व्हिडिओ शेअर करत म्हणाली, HI India! ...

Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा - Marathi News | Siddharth Malhotra takes care of pregnant kiara advani who made debut in met gala 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

कियारा प्रेग्नंच असून नुकतेच तिने MET GALA मध्ये पदार्पण केलं. मेट गालाच्या रेड कार्पेटवर तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला. ...

आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका - Marathi News | Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका

Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral : अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो सोशल मीडियात व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल.. ...

'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | alia-bhatt-kala-tikka-photo-from-met-gala-went-viral-fans-said-she-belives-in-evil-eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत

Alia bhatt:आलियाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी परिधान केली होती. तिच्या या लूकची जगभरात चर्चा रंगली. ...

१६३ वीणकरांनी १९६५ तास मेहनत घेऊन तयार केली आलिया भटची साडी, बघा साडीची नजाकत... - Marathi News | Alia Bhatt's super stylish look in met gala 2024 festival, Alia Bhatt in sabyasachi's mint green saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१६३ वीणकरांनी १९६५ तास मेहनत घेऊन तयार केली आलिया भटची साडी, बघा साडीची नजाकत...

Alia Bhatt's Super Stylish Look In Met Gala 2024: अभिनेत्री आलिया भट हिचा मेट गाला २०२४ या सोहळ्यातला लूक सध्या फॅशन वर्ल्डमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय ठरला आहे. बघा कशी होती तिने नेसलेली साडी....(Alia Bhatt in sabyasachi's mint green saree) ...

Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Alia Bhatt back after attending Met Gala 2024 see bossy and stylish airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

आलिया भट नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकते ...

Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन - Marathi News | Met Gala 2024 : It took Rahul Mishra 10,000 hours to make Isha Ambani's Met Gala look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला खास फ्लोरल साडी गाऊन

ईशा अंबानी हिनं Met Gala 2024 साठी खूपच सुंदर पेहराव केला. ...