लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन - Marathi News | Opposition MPs Suspended: Disruption of Parliament; Suspension of 15 opposition MPs from the entire session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

Opposition MPs Suspended: काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

'UAPA Act' म्हणजे कोणता गुन्हा; संसद घुसखोरी घटनेतील आरोपींना काय शिक्षा? - Marathi News | UAPA act means which offense; What is the punishment for the accused in the parliament intrusion incident in delhi 13 december | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'UAPA Act' म्हणजे कोणता गुन्हा; संसद घुसखोरी घटनेतील आरोपींना काय शिक्षा?

संसदेत घुसकोरी करणाऱ्यांविरुद्ध UAPA च्या कलम १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी - Marathi News | Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

"लोकांचा संताप सभागृहात पोहोचलाय, पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला पाहिजे", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर अधीर रंजन चौधरींचे वक्तव्य  - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury says pm narendra modi should say something parliament attack security breech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांचा संताप सभागृहात पोहोचलाय, पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला पाहिजे - चौधरी

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आणि जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जाण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल, चौकशी समितीही स्थापन - Marathi News | parliament security breach suspect nabbed case registered under uapa investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल, चौकशी समितीही स्थापन

देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला.  ...

घुसखोरांना लोकसभेत एन्ट्री कशी मिळाली? संसदेचा पास देणाऱ्या भाजप खासदाराने सांगितले... - Marathi News | Parliament Security Breach News: How did the intruders get entry to the Lok Sabha? The BJP MP who gave the pass to Parliament said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरांना लोकसभेत एन्ट्री कशी मिळाली? संसदेचा पास देणाऱ्या भाजप खासदाराने सांगितले...

भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासद्वारे आरोपी संसदेत घुसले होते. ...

"सुनावणी तात्काळ घ्या...", खासदारकी रद्द करण्याच्या याचिकेवर महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती - Marathi News | tmc leader mahua moitra seeks urgent hearing of plea against her expulsion know what supreme court said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुनावणी तात्काळ घ्या...", महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका होईल. यासाठी ते लिस्टिंगवर निर्णय घेतील. ...

संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video... - Marathi News | Lok Sabha Security Breach: Accused of 'parliament smoke attack' beaten by MPs, watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...

Lok Sabha Security Breach: आज संसदेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात स्मोक कँडल फोडून प्रचंड गोंधळ घातला. ...