वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर स्तरावर केंद्राच्या १५ टक्के राखीव जागावर ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा आहे. शैक्षणिक सत्र २०१७- १८, २०१८- १९, आणि २०१९- २० मध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे.२०१८- १९ या शैक्षणिक सत्रात प ...
राधानगरी तालुक्यातील वाकिघोलपैकी तोरस्करवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या राहुल तोरस्कर या मुलाच्या मेंदूला इन्फेक्शन झाले असून, त्याच्या उपचारांसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. आईवडील शेतमजूर असल्याने त्यांना हा खर्च झेपणारा नाही. तरी नागरिकांनी ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी औषधे ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. ...
यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवप ...
कोरोनावर पुदीना, ओवा आणि मॅनथॉलपासून बनविलेले आयुर्वेदिक औषध राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत सोमवारी (दि़.२५) घेण्यात आला. राज्यस्तरीय समिती हे औषध वापरात आणावे किंवा नाही, याचा निर्णय देणार ...