जागतिक स्तरावर आद्यपरिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परिचारिका म्हणून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिचारिका म्हणजे महिला परिचारिका हे गुणोत्तर आहे. ...
एकीकडे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आणि दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते; मात्र सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे. ...
३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली. ...
पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडने थैमान घातले असून रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांच्या बरोबरीने आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात परिचारिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. ...
जळगाव : जळगाव जिल्हयात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्तकालीन ... ...