लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार'... - Marathi News | Health department work of Pune municipal corporation is very painfull for patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार'...

दीड वर्ष उलटले व शहरातील गरीब-गरजूंना पैसे खर्च करून एक्स-रे काढण्याची वेळ ...

नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित - Marathi News | The Mayor of Karlsruh, Germany was impressed with the Nagpur metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित

जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले. ...

महापौरपदासाठी काँग्रेसकडून नीलोफर आजरेकर, ताराराणीकडून अर्चना पागर यांचे अर्ज - Marathi News | Nilofar Azarekar from Congress, Archana Pagar from Tararani for the post of mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापौरपदासाठी काँग्रेसकडून नीलोफर आजरेकर, ताराराणीकडून अर्चना पागर यांचे अर्ज

महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे. ...

महापौर किती करायचे एक की दोन?, कॉँग्रेस आघाडीत दुमत - Marathi News | How much do the mayor have to do, one or two? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापौर किती करायचे एक की दोन?, कॉँग्रेस आघाडीत दुमत

आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भ ...

उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार - Marathi News | The question of the Uma Park road will start soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रभाग क्रमांक २८ मधील उमा पार्क परिसरातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची जागा भूसंपादनासाठी जागा मालकांशी चर्चा करून संमती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या बजेटमध्ये सुमारे आठ ...

महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट - Marathi News | Bailable warrant against Mayor Sandeep Joshi along with 20 others | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने २००५ मधील फौजदारी प्रकरणात महापौर संदीप जोशी यांच्यासह २० आरोपींविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट बजावले. ...

महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा - Marathi News | BJP's Bharati Sonawane has been elected unopposed as mayor of Jalgaon Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले.  ...

स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी - Marathi News | Nagpur progresses towards a clean and smart city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...