लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

Maharashtra School Reopen: पुण्यातील शाळा सुरु होणार का? महापौरांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Will there be a school in Pune Important information given by the mayor murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra School Reopen: पुण्यातील शाळा सुरु होणार का? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात २४ जानेवारीपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होतील ...

राष्ट्रवादीवर दबाव... शिवसेनेच्या महापौरांची भाजप आमदारासोबत 'चाय पे चर्चा' - Marathi News | Pressure on NCP ... Shiv Sena mayor naresh mhaske holds 'tea party discussion' with BJP MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीवर दबाव... शिवसेनेच्या महापौरांची भाजप आमदारासोबत 'चाय पे चर्चा'

खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात म्हस्के यांच्याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला - Marathi News | Nana Patole should enter Pune Yerwada Advice of Mayor Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पटोलेंनी पुण्याच्या 'येरवड्यात' दाखल व्हावे; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत ...

महापौरांच्या चौकशी समितीला आयुक्तांचा खोडा! - Marathi News | nmc stationary scam further inquiry process stuck due to politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांच्या चौकशी समितीला आयुक्तांचा खोडा!

महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा महापौरांनी ३१ डिसेंबरच्या सभागृहात केली होती. मात्र सभागृहातील मिनिट्सला आयुक्तांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ...

Pune Water News: गप्पा २४ तास पाणीपुरवठ्याच्या पण शहरात आजही १५ हजार टँकर सुरू - Marathi News | pmc said 24 hours water supply but 15,000 tankers are still running in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: गप्पा २४ तास पाणीपुरवठ्याच्या पण शहरात आजही १५ हजार टँकर सुरू

उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्यावर टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे ...

विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर - Marathi News | Vinod Tawde did the best, BJP mayor giving his laundry in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर

भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. ...

Chandigarh Mayor Election : आप सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजपाचा महापौर विजयी, चंदिगड महानगरपालिकेमध्ये रणकंदन       - Marathi News | AAP is the biggest party, yet BJP mayor wins, Ranakandan in Chandigarh Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजपाचा महापौर विजयी, चंदिगड महानगरपालिकेमध्ये रणकंदन      

Chandigarh Mayor Election : केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत BJPच्या उमेदवाराने AAPच्या उमेदवाराला मात देत सनसनाटी विजय मिळवला आहे. ...

Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार - Marathi News | In pune corona affected people even after taking both doses Restrictions will have to be tightened said murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत बैठक होणार असून अजून नवीन काही नियम करता येतील याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे ...