पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे. ...
कोरोनाचे निदान लवकर व्हावे आणि त्याला रोखण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. त्याच अनुषंगाने आता ठाण्यात आवाज तपासणीद्वारे कोरोना रुग्णांचे निदान करण्यात यावे अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे के ...