लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल - Marathi News | mayavati criticized rss and mohan bhagwat over muslim hindu same ancestors statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. ...

UP Election 2022: “उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आलीय” - Marathi News | satish mishra said that time has come to avenge the encounter of brahmins in uttar pradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Election 2022: “उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आलीय”

भाजपने ब्राह्मणांच्या कल्याणासाठी काय केले, हा सवाल त्या पक्षाला विचारला पाहिजे, असे बसप सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे. ...

मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण - Marathi News | BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

...तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत ...

'ब्राह्मण जात नाही, संस्कृती आहे...', अश्विनी चौबेंचा मायावतींवर निशाणा - Marathi News | Cabinet Minister Ashwini Kumar Choubey Says Brahmins In Up Will Stay With Bjp on Mayawati statment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ब्राह्मण जात नाही, संस्कृती आहे...', अश्विनी चौबेंचा मायावतींवर निशाणा

Ashwini Kumar Choubey : ब्राह्मण समाज भाजपाला पाठिंबा देईल, कारण ते भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय हितासाठी काम करीत आहेत, असे अश्विनी चौबे म्हणाले. ...

UP विधानसभा निवडणुकांवर ओवेसींची नजर; १०० जागांवर MIM उमेदवार उभे करणार - Marathi News | aimim to contest 100 seats in uttar pradesh assembly election 2022 asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP विधानसभा निवडणुकांवर ओवेसींची नजर; १०० जागांवर MIM उमेदवार उभे करणार

UP Election : पुढील वर्षी पार पडणार उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका. राजकीय घडामोडींना वेग. ...

UP Election 2022: मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर - Marathi News | mayawati declared bsp will fight up and uttarakhand assembly elections on its own | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Election 2022: मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर

UP Election 2022: आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला आहे. ...

UP निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांना लागली मोठी लॉटरी; ‘बसपा’चे निम्मे आमदार ‘सपा’त येणार? - Marathi News | UP Politics The nine BSP rebel legislators had met Samajwadi Party chief Akhilesh Yadav this morning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांना लागली मोठी लॉटरी; ‘बसपा’चे निम्मे आमदार ‘सपा’त येणार?

बसपाच्या बंडखोर आमदारांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानं हे आमदार भविष्यात सपाची वाट धरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा ‘डर्टी जोक’ ऐकून भडकले युजर्स  - Marathi News | randeep hooda made derogatory and casteist remark on mayawati twitter trends arrest randeep hooda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला तुरूंगात डांबा...! रणदीप हुड्डाचा मायावतींवरचा ‘डर्टी जोक’ ऐकून भडकले युजर्स 

अभिनेता रणदीप हुड्डाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांना धक्का बसला आहे. ...