मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे. Read More
Masood Azhar News: जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने पुन्हा एकदा भारताला धमकी देणाऱा ऑडियो प्रसारित केला आहे. त्यात त्याने आपल्या संघटनेकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर असून, ते कुठल्याही वेळी हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशी धमकी दिली आहे. ...
मसूद अजहरच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या विंगची संपूर्ण जबाबदारी मसूद अजहरची बहीण सईदा सांभाळत आहे. ...
Asia Cup 2025 Final, Ind vs Pak trophy controversy: भारतीय संघाचा कप्तान सुर्यकुमार यादवने आपली मॅचची फी भारतीय लष्कराला देण्याचे जाहीर करताच तिकडे पाकिस्तानी कप्तानाला मिरच्या झोंबल्या आहेत. ...