"घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
मारुती, मराठी बातम्या FOLLOW Maruti, Latest Marathi News
maruti suzuki : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा करोत्तर नफा घटला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...
दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे ही मागणी कंपनीला पूर्ण करता येत नसल्याने कार बुक करणाऱ्या ग्राहकांना वेटिंग करावे लागते. ...
Maruti Suzuki price hike 2025: खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तसेच ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून काम करत आहोत. परंतू, आता वाढलेल्या खर्चाचा काही भाग बाजारपेठेत हस्तांतरित करावा लागू शकतो असे मारुतीने यात म्हटले आहे. ...
Auto Sales February 2025: हिवाळ्याचा महिना असलेल्या फेब्रुवारीत लोकांना उष्णतेचे चटके बसू लागले असले तरी ऑटो बाजाराला झटके बसू लागले आहेत. ...
कार निर्माण करण्यासाठी वाढलेला खर्च आणि महाग होत चाललेला कामकाजाचा खर्च यामुळे कंपनीला कारच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने म्हटले आहे. ...
E-Vitara: मारुती सुझुकीची इ-व्हिटारा पूर्णपणे पर्यावरणस्नेही, भविष्याचा वेध घेणारी, प्रीमियम अनुभव देणारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी आहे. या कारने भारताची नावीन्यपूर्णत: आणि कल्पकता जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. ...
Maruti cars : जानेवारी महिन्यात मारुती आपल्या काही वाहनांवर बंपर सूट देत आहे. ...
Tata, Mahindra आणि Maruti शिवाय, देशात इव्ही विकण्याच्या बाबतीत MG Motor India आणि BYD India या कंपन्यांचाच टॉप-5 EV कंपन्यांमध्ये समावेश होतो... ...