लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती, मराठी बातम्या

Maruti, Latest Marathi News

मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज - Marathi News | Maruti should build 'Five Star safty' car; Challenge given at launch of Tata Altroz by Globle NCAP CEO | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली. ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच - Marathi News | Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली - Marathi News | Hyundai cached the opportunity of ressesion; Became the largest 'export' company of India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली

देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे. ...

मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच - Marathi News | Rumors that the Maruti Eco will close; Launch a new safe car at 3.81 lkh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच

बीएस ६ नियमावलीमध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानली गेली आहे. यामध्ये एबीएस, पार्किंग सेन्सरसह दोन एअरबॅग बंधनकारक करण्यात आल्या होत्या. ...

डिझेलची सद्दी संपली? मारुतीची S-Cross पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये येतेय - Marathi News | Diesel run out? Maruti's S-Cross is coming to petrol for the first time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेलची सद्दी संपली? मारुतीची S-Cross पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये येतेय

बीएस ६ मुळे मारुतीला डिझेलची इंजिने महागडी ठरत आहेत. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत या इंजिनांची किंमत 2 ते 2.5 लाखांनी वाढणार आहे. ...

मारुतीनं परत मागवल्या ६० हजार कार; जाणून घ्या का आणि कोणत्या! - Marathi News | Maruti calls back 60,000 cars; Learn why and which! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीनं परत मागवल्या ६० हजार कार; जाणून घ्या का आणि कोणत्या!

सियाज, एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल आवृत्तीतील ज्या गाड्या परत मागवण्यात आलेल्या आहेत ...

मारुती आणणार मोठ्ठी एसयुव्ही; हेक्टर, क्रेटा, सेल्टॉसला टक्कर देण्याची तयारी - Marathi News | Maruti to launch new SUV; Preparing to compete with Hector, Creta, seltos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती आणणार मोठ्ठी एसयुव्ही; हेक्टर, क्रेटा, सेल्टॉसला टक्कर देण्याची तयारी

मारुतीने नुकतीच एक्सएल 6 ही सात सीटर प्रिमिअम कार लाँच केली होती. अन्य कंपन्यांच्या छोट्या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीने एस प्रेसो ही कारही लाँच केली होती. ...

हजारो वर्र्षांपूर्वीचे दक्षिणमुखी रोकडोबा मंदिर - Marathi News | Rokdoba Temple, south of thousands of years ago | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हजारो वर्र्षांपूर्वीचे दक्षिणमुखी रोकडोबा मंदिर

भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथे जागृत दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. ...