लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

सकाळच्या सत्रात तुरीला क्विंटलमागे मिळतोय असा बाजारभाव.. - Marathi News | In the morning session, the market price of turi per quintal.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळच्या सत्रात तुरीला क्विंटलमागे मिळतोय असा बाजारभाव..

आज सकाळच्या सत्रात क्विंटलमागे तूरीला मिळतोय एवढा भाव... ...

हळदीच्या कोच्यालाही वाढली मागणी, किलोमागे मिळताहेत... - Marathi News | The demand for kocha turmeric powder has also increased, per kilo... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या कोच्यालाही वाढली मागणी, किलोमागे मिळताहेत...

महाराष्ट्रात सर्वात अधिक होते कोचा हळद, हळदीनंतर अखेरचा खर्च निघत असल्याने शेतकरी समाधानी.. ...

आजपासून रमजान; बाजारात आले विविध ४० प्रकारचे खजूर.. असा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | Ramadan from today; Different 40 types of dates have come in the market.. The market price is getting like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून रमजान; बाजारात आले विविध ४० प्रकारचे खजूर.. असा मिळतोय बाजारभाव?

यंदा बाजारात लाल खजूर, काळे खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती स्थिर असून मागणी असली तरी दरांमध्ये वाढ झालेली नाही. ...

हापूस करतोय अख्या जगावर राज; दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात - Marathi News | Hapus is ruling the whole world; 9 thousand boxes are being exported every day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूस करतोय अख्या जगावर राज; दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात

मुंबईमधून हवाई व सागरी मार्गाने आंब्याची निर्यात होत आहे. यावर्षीही ४० ते ५० देशांमधील नागरिकांना भारतीय आंब्याची चव घेता येणार आहे. ...

हळदीचं झालं सोनं; सोयाबीन मात्र आपटलं! - Marathi News | Turmeric became gold; but Soybean crash! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचं झालं सोनं; सोयाबीन मात्र आपटलं!

सोयाबीनची भावकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तर मागील चार दिवसांत हळदीला चांगली भाववाढीची झळाळी मिळाली आहे. ...

निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | What caused the sudden drop in exportable banana prices? How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव

मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...

वाटाणा, फरसबी, टोमॅटोच्या महागाईचा पारा उतरला; कोथिंबीर, ढोबळी मिरचीची तेजी सुरूच - Marathi News | inflation of peas green beans tomatoes came down and coriander coarse chillies continue to increase price in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाटाणा, फरसबी, टोमॅटोच्या महागाईचा पारा उतरला; कोथिंबीर, ढोबळी मिरचीची तेजी सुरूच

पालेभाज्यांना फटका. ...

अमरावती ते सिंधी (सेलू); मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातील कापसाचे दर - Marathi News | Amravati to Sindhi (Selu); Cotton rates for the second week of March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावती ते सिंधी (सेलू); मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातील कापसाचे दर

जाणून घ्या मार्चच्या दुसर्‍या आठवड्याच्या सुरूवातीचे अमरावती ते सिंधी (सेलू) कापूस बाजारभाव. ...