लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Cotton market : कापसाचा दर १२ वर्षांपासून इतक्या हजारांवरच स्थिरावले...! - Marathi News | Cotton market : Cotton Market price not changed in last 12 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton market : कापसाचा दर १२ वर्षांपासून इतक्या हजारांवरच स्थिरावले...!

मागील एक तपापासून दर सात हजारांवरच स्थिरावले आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कापसाच्या हमीभावात अपेक्षित वाढ केली नाही. यंदा काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Cotton Market) ...

Market yard close : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कृउबा, १४ आठवडी बाजार बुधवारी राहणार बंद; धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प - Marathi News | Market yard close : 8 Market Yard in Chhatrapati Sambhajinagar district, 14 weekly markets will remain closed on Wednesday; The turnover of 25 crores of grain will be stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard close : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कृउबा, १४ आठवडी बाजार बुधवारी राहणार बंद; धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प

बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. (Market yard close) ...

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Increase in the price of Gavran onion in Ahilyanagar market committee How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात वाढ कसा मिळतोय दर

अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला ३६०० ते ४६०० रुपये, तर गावरान कांद्याला ४८०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ...

Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर - Marathi News | Onion Price : Read in detail how onion prices are determined in the Indian market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर

गत वर्षात कांद्याच्या किंमतीत झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांना पुढील वर्षात उच्च किमतीच्या लोभापोटी अधिक कांदा पिकविण्यास आकर्षित करते. ...

Solapur Banana Export : आखाती देशांबरोबर सोलापुरी केळी आता रशियाच्या बाजारात - Marathi News | Solapur Banana Export : Along with the Gulf countries Solapuri bananas are now in the Russian market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Banana Export : आखाती देशांबरोबर सोलापुरी केळी आता रशियाच्या बाजारात

आखाती देशाबरोबर आता सोलापुरातील केळी रशियात जाऊन पोहोचली असून याच केळीला युरोपातून ही मागणी होऊ लागली आहे. ...

Solpur Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी रोडवर विकला कांदा - Marathi News | Solpur Kanda Market : Inward of onion increased in Solapur market farmers sold onion on the road | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solpur Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी रोडवर विकला कांदा

दररोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या कांद्याचा दर सध्या कमी होत आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मार्केट येथे चक्क दोन रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. ...

Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट - Marathi News | A big change in the amount of gold and silver is it cheaper or more expensive Check the latest rate of 14 to 24 carats gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा

Gold-Silver Rates Today : आज चांदी 88904 रुपये प्रति किलो दराने खुली झाली... ...

Onion Price : कांद्याने गाठला थेट शंभरीचा उंबरठा! - Marathi News | Onion Price: Onion reached the threshold of 100! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Onion Price : कांद्याने गाठला थेट शंभरीचा उंबरठा!

गेल्या आठवड्यात ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ...