Halad Bajar Bhav : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा (Halad) हंगाम सुरू झाला असताना या शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली होती. मात्र आता हळदीच्या दरात कमालीची वाढ झाली असल्याने हळद उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ...
Dry Red Chilli Market : तिखट पण चविष्ट अशा जगप्रसिद्ध भिवापुरी मिरचीमुळे भिवापूर बाजार समितीचे मार्केट यार्डसुद्धा प्रसिद्ध आहे. (Dry Red Chilli Market) मार्केट यार्डात बाराही महिने वाळल्या मिरचीची आवक सुरू असते. ...
Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) वतीने कापूस खरेदी (Kapus Kharedi) गुंडाळण्यात आली असून, शेतकऱ्यांकडे अद्यापही जवळपास १० ते १५ टक्के कापूस शिल्लक आहे. हा कापूस (Kapus) आता विक्री कुठे करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ...
Soybean Market Update : बाजारात सोया पेंडची मागणी घटल्याने तसेच इतर सोया प्लान्टकडून ही उठाव नसल्याने सोयाबीनच्या (Soybean) दरात घसरण सुरुच आहे. नाफेडने हमीदराने खरेदी बंद केल्यानंतर खुल्या बाजारात चांगला भाव मिळेल, असे वाटत असतानाच सोयाबीनचे दर गडगड ...