Profitable Farming Formula : दिवसेंदिवस लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र घटत चालले आहे ज्यातून प्रति मनुष्य शेती धारणा कमी होत चालली आहे. यासोबतच उत्पादित होणाऱ्या शेतमालाला अपेक्षित दर नसल्याचे वारंवार शेती व्यवसाय धोक्याचा अशी समज निर्माण होत आहे. ...
Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...
Onion Market Analysis : गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या भावात निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांद्याचे भाव मुख्यत्वे आयात- निर्यात धोरणावर अवलंबून असतात. ...
Apple Ber हुबेहूब सफरचंदसारखी दिसणारी, चिकूच्या आकाराएवढी अॅपल बोरं ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रंगाने हिरवट चवीला गोड, आवळ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या अॅपल बोरांची राहुरी मार्केटला आवक सुरू झाली आहे. ...