Soybean Procurement : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी (Soybean Procurement) करण्यात आली. मात्र, दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
येथील उपबाजारात शनिवारपासून (दि. २२) सकाळी ११ वाजता चालू वर्षीच्या हंगामातील चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वासराव आटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ...
Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे. ...
Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात हरभरा आणि तुरीची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या शेतमालातून शेतकऱ्यांना निराशा तर होणार नाही ना या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
Sorghum Market: ज्वारीचा समावेश आता बदलत्या आहारात झाल्यामुळे ज्वारीला दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे यंदा नव्या ज्वारीला चांगला दर मिळणार आहे. ...