नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून पाच ते सहा पेट्या आल्या आहेत. सहा डझनाच्या पेटीचा दर चार हजार रुपये आहे. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढण्याबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मागील १५ दिवसांत बेदाणा दरात दुपटीने वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.२९) उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी दरही १७१ रुपये मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत भाव समाधानकारक मिळेल, अशी आशा होती; मात्र सोयाबीनचे दर कायम पडते असल्याने लागवड खर्च ही वसूल झाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...