Lokmat Agro >बाजारहाट > Todays Market Rate : पाहा आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

Todays Market Rate : पाहा आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

Todays Market Rate: See how much Turi got in the state today? | Todays Market Rate : पाहा आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

Todays Market Rate : पाहा आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

राज्यभरातील तुरीला आज किती दर मिळाला, जाणून घ्या....

राज्यभरातील तुरीला आज किती दर मिळाला, जाणून घ्या....

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या  हंगामात तुरीला चांगला दर मिळाला आहे. पण मागच्या दोन ते तीन दिवसांत तुरीच्या दरात घसरण झाली असून किमान दरात १ हजार रूपयांनी घसरण झाली आहे. सध्या ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान दर मिळाला आहे.

दरम्यान, आज गज्जर, लोकल, नं.१, पांढरा आणि लाल तुरीची आवक बाजारात झाली होती. तर हिंगोली बाजार समितीमध्ये गज्जर तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये  कारंजा, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, मुर्तिजापूर, मलकापूर या बाजार समित्यांमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाली होती.  त्यामध्ये अमरावती येथे ६ हजार १५३ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर गेवराई बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ८ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

लातूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  म्हणजे १० हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. येथे लाल तुरीची २ हजार ७५८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/02/2024
लासलगाव---क्विंटल1900090009000
लासलगाव - निफाड---क्विंटल1700070007000
बार्शी---क्विंटल19900093009000
बार्शी -वैराग---नग21750090008000
राहूरी -वांबोरी---क्विंटल2850093029000
पैठण---क्विंटल40790093678680
कारंजा---क्विंटल13008630100259550
मानोरा---क्विंटल4208200100709412
राहता---क्विंटल1835183518351
देवणी---क्विंटल69700100019850
हिंगोलीगज्जरक्विंटल5009350100059677
सोलापूरलालक्विंटल7873195009350
लातूरलालक्विंटल275895001036510250
जालनालालक्विंटल100780094758500
अकोलालालक्विंटल18188500103209600
अमरावतीलालक्विंटल6153925099019575
धुळेलालक्विंटल14450591458500
जळगावलालक्विंटल37855094009200
यवतमाळलालक्विंटल216920095909395
मालेगावलालक्विंटल46600095309300
आर्वीलालक्विंटल355870097009500
चिखलीलालक्विंटल260890096519275
नागपूरलालक्विंटल183790001040510053
हिंगणघाटलालक्विंटल30928000104009000
वाशीम - अनसींगलालक्विंटल300900097009200
अमळनेरलालक्विंटल25800090009000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल103940098009600
जिंतूरलालक्विंटल18970097509736
मुर्तीजापूरलालक्विंटल1200905099509525
मलकापूरलालक्विंटल19708825102259900
वणीलालक्विंटल213880096509300
सावनेरलालक्विंटल893905597859500
तेल्हारालालक्विंटल25090001010010000
चांदूर बझारलालक्विंटल3319300102409650
मेहकरलालक्विंटल940850097159300
वरोरालालक्विंटल75880095359000
वरोरा-खांबाडालालक्विंटल42820090008500
नांदगावलालक्विंटल4500093018650
दौंडलालक्विंटल1670067006700
औराद शहाजानीलालक्विंटल3099911014010066
मुखेडलालक्विंटल21970098009700
सेनगावलालक्विंटल42900095009300
राजूरालालक्विंटल41810093309250
दुधणीलालक्विंटल1739000102009600
वर्धालोकलक्विंटल72912595409300
काटोललोकलक्विंटल155785096009050
येवलानं. १क्विंटल5805090458900
पाथर्डीनं. १क्विंटल9930099009500
जालनापांढराक्विंटल777550098009400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल100710096508375
माजलगावपांढराक्विंटल67770099009800
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल6800092008000
करमाळापांढराक्विंटल10900097119501
गेवराईपांढराक्विंटल71600096258000
देउळगाव राजापांढराक्विंटल12700091008800
औराद शहाजानीपांढराक्विंटल16399711012610126
पाथरीपांढराक्विंटल12800093009000
देवळापांढराक्विंटल1795088008305

Web Title: Todays Market Rate: See how much Turi got in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.