लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर  - Marathi News | Latest News Low inflow and high demand, increase in price of leafy vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Rate : अवकाळीचा फटका, आवक घटली, मागणी वाढली, वाचा भाजीपाला दर 

अवकाळी पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ...

Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर - Marathi News | Grape Market The grape season is in its final stages; How to get price per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर

जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या. ...

Maharashtra Onion Rates : राज्यात कांद्याच्या दराची काय आहे स्थिती? आज कुठे किती मिळाला दर? - Marathi News | Maharashtra Onion Rates: What is the status of onion rates in the state? Where did you get the rate today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Onion Rates : राज्यात कांद्याच्या दराची काय आहे स्थिती? आज कुठे किती मिळाला दर?

केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही. ...

Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव - Marathi News | Chick Pea: Today, 7158 quintals of chick pea have been received in the state and the market price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

कुठल्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव? ...

Mango Market लोणचाच्या गावरान आंब्याला शेकडा कसा मिळतोय दर - Marathi News | How to get market price for Gavran deshi pickle mango | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market लोणचाच्या गावरान आंब्याला शेकडा कसा मिळतोय दर

गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही. म्हणून गृहिनींचीही गावरान आंब्यालाच सर्वाधिक पसंती आहे. म्हणून सध्या गावरान आंबा शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...

Papaya Market पपईचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही निघेना - Marathi News | Due to the fall in the price of papaya, the cost of production did not go down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Market पपईचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही निघेना

बाजार दरांसह, वाढत्या तापमानाचा पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका ...

Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांदा दरात घसरण, वाचा आज काय भाव मिळाला? - Marathi News | Latest News summer onion price down in Nashik market Yards, read market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांदा दरात घसरण, वाचा आज काय भाव मिळाला?

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास एक लाख 31 हजार क्विंटल इतकी आवक झाली. ...

Soybean Market: आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव, कुठे कसा मिळताेय भाव? - Marathi News | Soybean Market: Guaranteed price for soybeans in only one market committee today, how do you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market: आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव, कुठे कसा मिळताेय भाव?

राज्यात १८ हजार ८६७ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव? ...