Lokmat Agro >बाजारहाट > Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

Chick Pea: Today, 7158 quintals of chick pea have been received in the state and the market price is getting | Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

Chick Pea: आज राज्यात ७१५८ क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

कुठल्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

कुठल्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची आवक काहीशी मंदावली असून दुपारी ३ वाजेपर्यंत ७ हजार १५८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी लोकल जातीच्या हरभऱ्यासह लाल, काट्या, हायब्रीड हरभराबाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला होता.

आज राज्यात लाल जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळाला असून धुळ्यात क्विंटलमागे ७६४० रुपयांचा भाव मिळाला. धुळ्यात आज लाल जातीच्या हरभरा विक्रीसाठी आला होता. लोकल हरभऱ्याला क्विंटलमागे ६१०० रुपयांचा भाव मिळत असून काट्या हरभऱ्याला धाराशिवमध्ये ५९५० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला ५५०० ते ७६४० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या बाजारसमितीत हरभऱ्याला काय भाव मिळतोय? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2024
अकोलालोकल850571062506060
अमरावतीलोकल3054585062546052
बीडलाल23560057805692
बुलढाणालोकल1550055005500
धाराशिवकाट्या40580060005950
धाराशिवलाल125530063955847
धुळेलाल28500091007640
हिंगोलीलाल84565059505800
जालनालोकल12495161835925
लातूरलाल39580060005900
मंबईलोकल250580085007500
नाशिकलोकल2585559505940
पुणे---40650073006900
वाशिम---2050550061155960
यवतमाळलाल560540056005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7158

Web Title: Chick Pea: Today, 7158 quintals of chick pea have been received in the state and the market price is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.