लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव? - Marathi News | maharashtra market yard Onion Bajarbhav does not get guaranteed price anywhere Where did you get the price MSP Rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव?

Todays Onion Market Rates : निर्यातशुल्क आणि निर्यातमुल्यात (Onion Export Duty) वाढ केल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळतोय हे जाणून घेऊयात... ...

Soybean Bajarbhav : एकीकडे लागवड तर दुसरीकडे मागच्या हंगामातील विक्री! सोयाबीनला किती मिळतोय दर? - Marathi News | Soybean Bajarbhav : Cultivation on one hand and last season sale on the other! How much is the price of soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajarbhav : एकीकडे लागवड तर दुसरीकडे मागच्या हंगामातील विक्री! सोयाबीनला किती मिळतोय दर?

Todays Market Soybean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असून दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवली आहे. पण मागच्या सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनचे दर कमीच असल्याने शेतकऱ्यांना तोटा होत आहे. ...

Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला? - Marathi News | Latest news Todays Jawar Bajarabhav in market yard check details market price of sorghum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Jwari Bajarbhav : आज मालदांडी ज्वारीच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले. नेमका किती भाव मिळाला? ...

Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Today Tomato market price in pune, mumbai market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) नऊ हजार क्विंटलची आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा कितीने कोसळला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest todays Onion Market price in lasalgaon market yard check kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा कितीने कोसळला? वाचा सविस्तर 

Onion Market : आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया.. ...

Kharif Crops : खरीप पीक उत्पादन वाढीसाठी 'ही' पंचसूत्री विसरू नका, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Do five things to increase Kharif crop production kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Crops : खरीप पीक उत्पादन वाढीसाठी 'ही' पंचसूत्री विसरू नका, जाणून घ्या सविस्तर 

Kharif Crop Management : खरीप पिकाच्या उत्पादनवाढीसाठी नेमक्या गोष्टी करायला हव्यात, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ही पंचसूत्री लक्षात ठेवा. ...

Soybean Market आवक वाढली मात्र दर काही वाढेना; सोयाबीन दराची गाडी अडलेलीच - Marathi News | Soybean sell in Market Increase But Prices Do Not Increase; Soybean price train stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market आवक वाढली मात्र दर काही वाढेना; सोयाबीन दराची गाडी अडलेलीच

गुरुवार (दि.२७) आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये सोयाबीनची एकूण ७५८२ क्विंटल आवक बघावयास मिळाली. सोयाबीनला आज सरासरी ४००० ते ४५०० असा दर मिळाला.  ...

Tur Bajarbhav बाजारातील तुरींची आवक कमी; वाचा काय आहे आजचे तुरीचे दर - Marathi News | Tur Bajarbhav market seller decreased of turs; Read what is today's Turi rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav बाजारातील तुरींची आवक कमी; वाचा काय आहे आजचे तुरीचे दर

राज्यातील विविध बाजार समितींमध्ये आज गुरुवार (दि. २७) एकूण १४३३ क्विंटल तुरीची आवक झाली. ज्यास सरासरी ९००० ते ११००० प्रती क्विंटल असा दर मिळाला. ...