लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | Kanda Mahabank: Who will benefit from Onion Mahabank in Solapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार?

राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

Soybean Market उत्पादन खर्च वाढतोय भाव नाही स्थिर; सोयाबीन वर्षभर घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली! - Marathi News | Soybean Market Production Costs Rising Prices Not Stable; Soybeans have been lying in the house for a year, so the farmers are worried! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market उत्पादन खर्च वाढतोय भाव नाही स्थिर; सोयाबीन वर्षभर घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली!

सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे. यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली असून, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ...

Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Todays Tur, soyabeans, sorghum market price in market yards Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर

Tur, Soyabean Market : आज रविवारच्या दिवशी तूर, सोयाबीन आणि ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात.. ...

Cotton Future Market : ऑक्टोंबर-डिसेंबर 2024 मध्ये कापसाचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News How will cotton market prices be in October-December 2024 Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Future Market : ऑक्टोंबर-डिसेंबर 2024 मध्ये कापसाचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर

Agriculture News : येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये कापसाचे बाजारभाव कसे असतील हे पाहुयात.. ...

Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Latest News Obstacles of traders to onion export says Radhakrishna Vikhe Patil  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrushna Vikhe : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ...

Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर - Marathi News | Today Onion Market Price Highest onion arrival in Pune today; Read what is getting onion rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर

राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये आज एकूण २४,४३८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात चिंचवड, लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याचा समावेश होता.  ...

Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव - Marathi News | Green Chilli Market Chilli prices rise as arrivals fall; Read the market price of chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती. ...

Tomato Market Price Today राज्यातील टोमॅटो आवक मंदावली; वाचा काय मिळतोय टोमॅटोला दर - Marathi News | Tomato Market Price Today Tomato arrivals in the state slowed down; Read what is getting tomato rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market Price Today राज्यातील टोमॅटो आवक मंदावली; वाचा काय मिळतोय टोमॅटोला दर

राज्यातील सात बाजार समितींमध्ये आज ३७६६ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४३ क्विंटल होती. तर पुणे-मोशी ५०४, कोल्हापूर २०६, सातारा ११५, मंगळवेढा ५४, राहता ३७, पुणे-पिंपरी ७ क्विंटल आवक होती.  ...