लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | APMC Market: Agriproduce Traders in apmc think to strike in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कृषी व्यापारावर सरसकट जीएसटी आकारण्याचा विचार शासन करीत आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ...

Onion Issue : कांदा निर्यात शुल्क रद्द करा अन् कांदा आयात बंद करा! शेतकरी संघटनेची मागणी  - Marathi News | Latest News Cancel onion export duty and stop onion import Demand of Farmers Union  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा निर्यात शुल्क रद्द करा अन् कांदा आयात बंद करा! शेतकरी संघटनेची मागणी 

Onion Issue : गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातवरील शुल्कामुळे शेतकऱ्यांचा निर्यात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

तासगावातील बाजारसमितीत बेदाणा उधळणीला लगाम झाला हा मोठा निर्णय - Marathi News | This big decision was in the market committee of Tasgaon for problems in bedana auction issues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासगावातील बाजारसमितीत बेदाणा उधळणीला लगाम झाला हा मोठा निर्णय

बेदाणा सौद्यावेळी केवळ साडेसातशे ग्रॅमपर्यंतच तूट धरण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी तासगाव बाजार समितीने बोलावलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

Bedana Market: यंदा राज्यात २ लाख टन बेदाणा पडून माल ठेवायलाही जागा नाही - Marathi News | Bedana Market: This year, 2 lakh tones of grape raisin storage in the state and there is no place to store raisin cold storage full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market: यंदा राज्यात २ लाख टन बेदाणा पडून माल ठेवायलाही जागा नाही

यंदाच्या वर्षी Bedana बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने सरासरी दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे राज्यात सुमारे दोन लाख मे. टन बेदाणा अद्याप पडूनच आहे. ...

Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest news Know the detailed market price of Soybean, Tur, Sorghum today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur, Soyabean Market : आज तूर, ज्वारी पेक्षा सोयाबीनची आवक चांगली झाली, मात्र तूर, ज्वारीचा भाव सोयाबीनपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. ...

Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव?  - Marathi News | Latest News Kanda Market summer onion price dwon know today's market price  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव? 

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 39 हजार 854 क्विंटल ची आवक झाली. ...

Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Tomato Market: Highest tomato arrival in Pune in the state today; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव

राज्यात आज लोकल वाणांच्या टोमॅटोची सर्वाधिक पुणे येथे २५४९ क्विंटल आवक झाली होती. तर हायब्रिडची सर्वाधिक आवक मुरबाड येथे ३८ क्विंटल होती. यासोबतच नं.१ टोमॅटोची मुंबई येथे २६६६, वैशाली टोमॅटोची सोलापूर येथे २६९ क्विंटल आवक होती.  ...

Rice Market : इतर राज्यांना तांदूळ खरेदीसाठी आवाहन का केलं जातंय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Sale of rice by food corporation, appeal to other states to buy, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Market : इतर राज्यांना तांदूळ खरेदीसाठी आवाहन का केलं जातंय? जाणून घ्या सविस्तर

Agriculture News : नवीन खरेदीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात असलेला अतिरिक्त साठा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...