साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
मार्केट यार्ड FOLLOW Market yard, Latest Marathi News
Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर बाजारात आज बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी एकूण ५७९४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४३६३ क्विंटल लाल, ४२ क्विंटल लोकल, २१४ क्विंटल पांढऱ्या वाणांच्या तुरीचा समावेश होता. ...
Rabbi Crops MSP : रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ...
Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये ...
Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. ...
Soyabean Market : आता ऑक्टोबर सुरु झाला आहे. या ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन सरासरी काय भाव मिळतील हे पाहुयात... ...
खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Kanda Market : आज जवळपास १ लाख क्विंटलहून अधिक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल दाखल झाला. ...