लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Tur bajar bhav : तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur bajar bhav: Improvement in the import price of tur; Where and how much? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

दीड लाख खर्चून हाती शून्य; बाजारातील मागणी घटल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात - Marathi News | Zero in hand after spending 1.5 lakh; Tomato farmers in crisis due to reduced market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीड लाख खर्चून हाती शून्य; बाजारातील मागणी घटल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

Tomato Bajar Bhav: सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो. ...

Paddy Market : भाताच्या दाण्यांना आलाय मोत्याचा भाव; क्विंटलला कसा मिळतोय भाव? - Marathi News | Paddy Market : Paddy grains have reached a pearl price; How is the price being obtained per quintal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : भाताच्या दाण्यांना आलाय मोत्याचा भाव; क्विंटलला कसा मिळतोय भाव?

ठाणे जिल्ह्यात भाताच्या शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळत आहे. काही वर्षातील नुकसानानंतर यंदा बाजारभावाने थोडीशी आशा पल्लवित केली आहे. ...

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर का आली आहे कांद्याला साश्रनयनांनी निरोप देण्याची वेळ; वाचा सविस्तर - Marathi News | Why is it time for onion farmers in the state to bid farewell to onions with a bang? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर का आली आहे कांद्याला साश्रनयनांनी निरोप देण्याची वेळ; वाचा सविस्तर

Onion Farmer : जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना कोसळलेल्या दराने निराश केले आहे. जवळपास कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. ...

Mosambi Market : पाचोडमध्ये आंबा बहार मोसंबीचा बाजार मंदावला; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Mosambi Market: Mango bahar mosambi market slows down in Pachod; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाचोडमध्ये आंबा बहार मोसंबीचा बाजार मंदावला; जाणून घ्या सविस्तर

Mosambi Market : पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये बुधवारी आंबा बहार मोसंबीला चांगल्या प्रतीसाठी सर्वाधिक २० हजारांचा गोड दर मिळाला. मात्र मागणी कमी असल्याने आणि आवक वाढल्याने दरावर ताण आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल तब्बल ३० लाखांनी कमी झाल्यान ...

Kanda Market : नाशिकच्या 'या' बाजारात कांदा दरात सुधारणा, वाचा 16 जुलैचे कांदा बाजारभाव  - Marathi News | latest news kanda market Onion prices improve in Nashik lasalgaon market, read onion market prices of July 16 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या 'या' बाजारात कांदा दरात सुधारणा, वाचा 16 जुलैचे कांदा बाजारभाव 

Kanda Market : आज १६ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ९७ हजार क्विंटलची आवक झाली. ...

Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur bajar bhav: Tur market price: Low arrivals, but good prices in Gangapur and Karjat Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Moong Bajarbhav: मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर - Marathi News | latest news Moong Bajarbhav: Boom in the moong market: High demand for green moong and local, prices increased Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर

Moong Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक (Moong Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...