लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Dhangar Samaj's Dhol Bajao Andolan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...

लेन्डी नदीला पूर, ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Landi river floods, 8 villages cut off | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लेन्डी नदीला पूर, ८ गावांचा संपर्क तुटला

रखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, उमरथडी या गावांचा संपर्क तुटला असून पालम ते पुयणी रस्त्यावर पूल पाण्याखाली गेल्याने पुयणी, आडगाव, वनभूजवाडी याही गावांचासंपर्क तुटला. ...

अतिवृष्टी होऊनही अनेक प्रकल्पातील पाणीसाठा कमीच - Marathi News | Despite heavy rains, water storage in many projects is low | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अतिवृष्टी होऊनही अनेक प्रकल्पातील पाणीसाठा कमीच

लातूर : जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा ३४.६ मि.मी.  पाऊस अधिक झाला असला, तरी जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प जोत्याखालीच आहेत. १३२ पैकी फक्त ४६ लघु प्रकल्प भरले असून ८ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ २ प्रकल्प ... ...

प्रशासनाच्या आदेशानंतरही रात्री ९ नंतर औरंगाबादकर सुसाट - Marathi News | Even after the order of the administration, Aurangabadkar Susat after 9 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनाच्या आदेशानंतरही रात्री ९ नंतर औरंगाबादकर सुसाट

विविध वसाहती आणि प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे  या विशेष पाहणीत उघड झाले. एकीकडे दिवसेंदिवस कारोनाग्रस्तांची  वाढती संख्या प्रशासनाच्या नाकी नऊ आणत असली तरी  औरंगाबादकरांना मात्र  कोरोनाचा जणू विसरच  पडलाय की ...

जरंडीला विजेचा स्फोट; चार गावांना हादरा - Marathi News | Lightning strike to Jarandi; Shake four villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरंडीला विजेचा स्फोट; चार गावांना हादरा

आवाजामुळे बसलेल्या हादऱ्यामुळे घरातील वस्तू आणि घरासमोरील वाहने पडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. निंबायती, रामपुरातांडा, न्हावीतांडा, माळेगाव, पिंपरी या गावांमध्येही हादरा जाणवला. ...

१० हजारांहून अधिक झाले कोरोनामुक्त - Marathi News | More than 10,000 became corona free | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१० हजारांहून अधिक झाले कोरोनामुक्त

नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी  आता १० हजार १८३ एवढी झाली आहे. रूग्ण बरे  होण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात  ७४ टक्के  असल्याचेही जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. ...

निराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद - Marathi News | Arrested for swindling money of grants | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांकडून २४०० रूपये घेणाऱ्या तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई जालना येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण् ...

रूग्णसंख्येचा स्फोट, तरीही नागरिक बेफिकीर - Marathi News | Explosion of patients, yet citizens unconcerned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रूग्णसंख्येचा स्फोट, तरीही नागरिक बेफिकीर

दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत. ...