आजवर सिंचनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले, तरी ना सिंचनाखालील क्षेत्र वाढले ना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे पाणी नेमके मुरते तरी कुठे? ...
Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. सतत तापामानात चढ-उतार होताना दिसत आहे. जाणून घेऊयात राज्यात आज कसे असेल तापमान सविस्तर. ...
Water Release From Nirm Dudhana Dam : निम्न दुधना प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चौपट जिवंत पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीदेखील मुबलक पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Bird Flu : उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. ...
Agro Advisory : मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून मराठवाड्याच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने सामान्य कृषी सल्ल्याच्या शिफारशी जारी केल्या आहेत. ...