मराठी, मराठी बातम्या FOLLOW Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
स्टार प्रवाहवर ऋषिकेश - जानकीचा लग्नाची धामधूम बघायला मिळणार आहे. यावेळी दोघांच्याही वेडिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय (gharoghari matichya chuli) ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाने खास फोटोशूट केलंय. (arun kadam) ...
मुंबईत एका कंपनीनं त्यांच्या जाहिरातीत अमराठी उमेदवाराला नोकरी देण्याचं म्हटलं आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (maharashtrachi hasyajatra, vanita kharat) ...
बालभारतीने प्रकाशित केलेल्या मराठीच्या पहिल्याच्या पुस्तकातील कवितेवरुन वाद रंगलेला असताना मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
प्रसाद मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? यावर त्याने मौन सोडलंय (prasad oak) ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. आजवर तसे होताना दिसलेले नाही. ...
कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली ...