लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य - Marathi News | Dasu Vaidya as the President of Ekta Marathi Sahitya Sanmelana | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकता मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे दि. २९ व ३० डिसेंबर रोजी हे संमेलन होणार आहे. ...

Shreya Bugade Share Stylish Photo  : स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसलेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी लक्ष वेधलं; पाहा फोटो - Marathi News | Shreya Bugade Share Stylish Photo : Marathi Actress shreya bugade share her stylish photo on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसलेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी लक्ष वेधलं; पाहा फोटो

Shreya Bugade Share Stylish Photo : तिनं शेअर केलेला पांढऱ्या जॅकेटमधील फोटो तुफान चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. तिनं कॅरी केलेले गॉगल्स आणि पर्सनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

आणखी एक निवडणूक जिंकली, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवारच - Marathi News | Another election was won by Sharad Pawar as the President of Marathi Granth Sangrahalaya mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एक निवडणूक जिंकली, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवारच

शरद पवार आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या ग्रंथालयाच्या अध्यक्षपदासाठी एकूण 31 जणांनी मतदान केलं. त्यामध्ये, शरद पवार यांना 29 मतं मिळाली असून विरोधी शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली आहेत. ...

Mumbai : लय भारी... मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उभारणार 'मराठी भाषा भवन' - Marathi News | Mumbai : Rhythm heavy ... 'Marathi Bhasha Bhavan' to be set up on Mumbai's Marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लय भारी... मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उभारणार 'मराठी भाषा भवन'

यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. ...

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे ! - Marathi News | Poet Shanta Shelke's birth centenary year: ... I will be, I will not be, but it will be a song! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे !

Poet Shanta Shelke's birth centenary year: बहुमुखी प्रतिभेचे संपन्न देणे लाभलेल्या ख्यातनाम कवयित्री, लेखिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे, त्यानिमित्ताने .. ...

मराठी माणसांना 'नो- एन्ट्री' म्हणणाऱ्या घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखल; मीरारोडमधील घटना - Marathi News | A case has been registered against two persons, including a house owner, for calling Marathi people 'no-entry'; Incident at Miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी माणसांना 'नो- एन्ट्री' म्हणणाऱ्या घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखल; मीरारोडमधील घटना

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा मीरारोडच्या शांती नगरमधील फ्लॅट विकायचा आहे म्हणून टाकलेली पोस्ट वाचनात आली होती. ...

ज्योतिरादित्य शिंदे यांनी अख्खं भाषण मराठीतूनच केलं; उद्धव ठाकरेंनीही केलं भरभरुन कौतुक - Marathi News | CM Uddhav Thackeray also lauded Union Minister Jyotiraditya Shinde for his speech in Marathi. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ज्योतिरादित्य शिंदे यांनी अख्खं भाषण मराठीतूनच केलं; उद्धव ठाकरेंनीही केलं भरभरुन कौतुक

महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.  ...

'जयंती' सिनेमाची रिलीज डेट ठरली, 'या' तारखेला थिएटरमध्ये रंगणार लोकांचा हक्काचा सण... - Marathi News | Jayanti marathi movie release date reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जयंती' सिनेमाची रिलीज डेट ठरली, 'या' तारखेला थिएटरमध्ये रंगणार लोकांचा हक्काचा सण...

Jayanti Movie Release Date : जयंती हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. ...