लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात- - Marathi News | Sanjay Mishra went to meet MNS chief Raj Thackeray what happened next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-

मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांच्या भेटीला संजय मिश्रा गेले. तेव्हा काय घडलं? याचा किस्सा संजय यांनी मुलाखतीत सांगितला आहे ...

'दशावतार'मधील माधवच्या खऱ्या आयुष्यातील वंदूला पाहिलंत का? दिसायला खूपच सुंदर - Marathi News | dashavtar movie actor siddharth menon real life wife purnima nair details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार'मधील माधवच्या खऱ्या आयुष्यातील वंदूला पाहिलंत का? दिसायला खूपच सुंदर

दशावतार मधील माधव अर्थात सिद्धार्थचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याची बायको दिसायला खूप सुंदर आहे. पाहा फोटो ...

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता; काम पाहून निळू फुलेंनी केलेलं कौतुक! - Marathi News | marathi cinema actor chandu parkhi struggling period know about her filmy journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता; काम पाहून निळू फुलेंनी केलेलं कौतुक!

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता! मराठीतील खलनायकाची स्टोरी वाचून डोळे पाणावतील ...

सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..." - Marathi News | Superstar Vicky Kaushal wished shivaji underground in bhimnagar mohalla Marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..."

विकी कौशलने सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या एका मराठी नाटकाला मराठी भाषेतूनच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विकीच्या व्हिडीओची चर्चा आहे ...

होय महाराजा! 'दशावतार' सिनेमाची कमाई सुसाट, ७ दिवसात कमावले 'इतके' कोटी - Marathi News | dashavtar marathi movie box office collection day 7 dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय महाराजा! 'दशावतार' सिनेमाची कमाई सुसाट, ७ दिवसात कमावले 'इतके' कोटी

'दशावतार'च्या कमाईत चांगलीच वाढ झाली असून या सिनेमाने सात दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जाणून घ्या ...

कोकणातील कथा असली तरी संपूर्ण महाराष्ट्राची व्यथा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' पाहून काय म्हणाले? - Marathi News | uddhav thackeray watch dashavtar marathi movie with entire family rashmi aditya thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील कथा असली तरी संपूर्ण महाराष्ट्राची व्यथा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' पाहून काय म्हणाले?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' सिनेमा पाहिला आहे. सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरेंनी दशावतारचा आस्वाद घेतला आहे. ...

Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन? - Marathi News | sairat movie has glimpse of rinku rajguru real parents know which scene it is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?

Sairat: 'या' सीनमध्ये दिसले रिंकूचे आईवडील, बघा फोटो ...

'जत्रा'मध्ये दिसली असती 'मुरांबा' फेम अभिनेत्री, नंतर क्रांती रेडकरला मिळाली भूमिका; म्हणाली... - Marathi News | kranti redkar reveals aditi sarangdhar was first offered role in jatra movie which she declined and kranti got it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जत्रा'मध्ये दिसली असती 'मुरांबा' फेम अभिनेत्री, नंतर क्रांती रेडकरला मिळाली भूमिका; म्हणाली...

क्रांतीनेच सांगितला किस्सा, 'त्या' अभिनेत्रीने दिलेला सिनेमाला नकार, कारण... ...