lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार - Marathi News | Mumbaikar youth who takes Marathi language class for foreign students | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार

...

Aaditya Thackeray : "महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले - Marathi News | Aaditya Thackeray Slams BJP Over Marathi Bhasha Gaurav Din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

Aaditya Thackeray Slams BJP : आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तुम्ही काय वाचता? कधी, कसे आणि किती वाचता? - Marathi News | what do you read When, how and how much do you read? special Article on Marathi Language Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही काय वाचता? कधी, कसे आणि किती वाचता?

समाजात वाचन संस्कृती वाढली तरच साहित्य व्यवहार बहरेल. आजच्या ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त त्यासाठीच्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हवा! ...

२०० वर्षांनंतरही मराठी बोलींचा हेल-ढंग जसाचा तसा ऐकता येणार - Marathi News | Even after 200 years, the Hell-style of Marathi dialects can still be heard Marathi Bhasha Din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०० वर्षांनंतरही मराठी बोलींचा हेल-ढंग जसाचा तसा ऐकता येणार

मराठी भाषा गौरव दिनविशेष; दृकश्राव्य माध्यमात एका क्लिकवर उपलब्ध  ...

मराठीच्या अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित, कारण की... - Marathi News | The proposal for the elite status of Marathi is pending with the central government, because... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीच्या अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित, कारण की...

तांत्रिक बाबींवर हरकत, समितीकडून अपेक्षा ...

शिवराज्याभिषेकाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day will be celebrated on the central concept of Shiv Rajya Abhisheka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवराज्याभिषेकाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

सोशल मीडियावरील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, इंटरनेट मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्र दिनी 'अभिजात मराठी'साठी एल्गार; मराठी भाषा संस्था करणार आंदोलन - Marathi News | Elgar for 'Abhijat Marathi' on Maharashtra Day; The Marathi language organization will hold a protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र दिनी 'अभिजात मराठी'साठी एल्गार; मराठी भाषा संस्था करणार आंदोलन

साहित्यिक- कलावंत, पत्रकार, मराठी भाषा संस्था करणार आंदोलन   ...

नवीन योजना नाहीच आणि अनुदानही ताटातले वाटीत; १३ वर्षांत मराठी भाषेच्या विकासाकडे दुर्लक्ष - Marathi News | Not only are there new schemes and grants are also on the plate; Ignoring the development of Marathi language in 13 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन योजना नाहीच आणि अनुदानही ताटातले वाटीत; १३ वर्षांत मराठी भाषेच्या विकासाकडे दुर्लक्ष

- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याचा मराठी भाषा विभाग झाला; परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेची प्रतिष्ठापना झालीच ... ...